रंग माझा वेगळा ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचा वेगळा विषय प्रेक्षकांना भावला. या मालिकेतील प्रत्येक पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. यापैकीच एक व्यक्तिरेखा म्हणजे डॉक्टर कार्तिक इनामदारची.. ही भूमिका साकारतोय अभिनेता आशुतोष गोखले ...आशुतोष हा एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे.

#AshutoshGokhale #Rangmazavegala #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber